शिवसेनेच्या दणक्याने ब्रह्मपुरी येथील बेकायदेशीर काम बंद (व्हिडिओ)

0
40

कोल्हापुरात ब्रह्मपुरी येथील हॉली इव्हेंजलिस्ट चर्चच्या मालकीच्या पॅरिश हॉल येथे बेकायदेशीर बांधकाम शिवसैनिकांनी बंद पाडले.