शिरोळ प्रतिनिधी (सुभाष गुरव) : शिरोळ नगरपरिषदेने नवीन विस्तारित नळ पाणीपुरवठ्या बाबतचा दिलेला प्रस्ताव आवश्यक त्या बाबी पूर्ण करून तातडीने सादर करावा असे आदेश पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिले असल्याची माहिती...
शिरोळ प्रतिनिधी (सुभाष गुरव) : शिरोळ तालुक्यासाठी शिरोळ येथे मंजूर झालेल्या क्रीडा संकुलाबाबत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आग्रहास्तव बुधवारी मंत्रालयातील क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. क्रीडा संकुलाच्या जागेबाबत...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात गेल्या दहा वर्षांपासून नावाजलेल्या जयहिंदचा नवा अवतार आता पाहायला मिळणार आहे. पूर्वी फक्त पुरूषांच्या वस्त्रखरेदीसाठी पंचक्रोशीत सुप्रसिध्द असणारं हे नाव आता फॅमिली शॉपिंगसाठी देखील वाखाणलं जाणार आहे. कारण ‘जयहिंद' आता...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सध्या राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवर नुकतेच कोल्हापूरमधून प्रतिनिधित्व केले आहे. आता राज्यसभेची निवडणूक लागल्यानंतर कोल्हापूर या निवडणुकीच्या निमित्ताने मध्यभागी केंद्रस्थानी...
मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आज (बुधवार) मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी स्वतःला अटक करून घेतली. तर महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा...