मी माझा राजीनामा दिलाय, निर्णय त्यांनी घ्यायचाय ! : राजवर्धन निंबाळकर (व्हिडिओ)

0
70

मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा दिलाय, ‘ते’ जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. असे जि. प. सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी सांगितले.