…तोपर्यंत एकाही फेरीवाल्याला हात लावू देणार नाही : आर.के. पोवार (व्हिडिओ)

0
58

कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेविरोधात फेरीवाले आक्रमक झाले आहेत. याबाबत सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्यावतीने आज ठिय्या आंदोलन करत ‘हा’ इशारा देण्यात आला आहे.