संशयित दलालासोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे हातकणंगले पोलीस चर्चेत ! (व्हिडिओ)

0
70

एका संशयित दलालासोबतच्या ‘फोटो’मुळे हातकणंगले पोलीस चर्चेत आले आहेत. आता या पोलिसांवर कारवाई होणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.