कोल्हापूर (प्रतिनिधी) : "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त "स्वराज्य सप्ताह" अंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आज सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या समूह राष्ट्रगीत गायनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...
मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला अटक होऊ शकते. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होऊ शकतो, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. कंबोज यांच्या या दाव्यानंतर आता कोणत्या नेत्याच्या...
मुंबई (प्रतिनिधी) : सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून, विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी...
कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील विद्यार्थ्यांनी हर्षदा पाटीलने रस्त्यात सापडलेली सुमारे सव्वीस हजारांची सोन्याची चेन प्रामाणिकपणे परत केली. याबद्दल हर्षदाचा शालेय साहित्य देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
पूनम बच्चे या शनिवारी...
शिरोळ (प्रतिनिधी) : जयसिंगपूर येथे ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जयसिंगपूर येथील ख्रिस्ती मंडळाच्या वतीने डॉ. एम. के. लोखंडे मेमोरियल चर्च येथे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी प्रार्थना ढाले यांच्या हस्ते...