साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यात वाहनांची संख्या वाढत चालली आहे. वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी तालुक्यातील लोकांना कोल्हापूरातील आरटीओ ऑफिसला जाणे शक्य होत नाही. म्हणून गगनबावडा तालुक्यात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या मंगळवारी लायसन्स कँम्प...
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील वस्त्रोद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या व पक्क्या मालाची आयात निर्यात करण्यासाठी हातकणंगले रेल्वे स्थानकावर गोदामची व्यवस्था करण्यात यावी, या मागणीचे निवेदन खा. धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली उद्योजक, व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज (शुक्रवार) कोल्हापुरात...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात २४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच १,१४७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील २०, भुदरगड...
हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी ‘जनसुराज्य’च्या डॉ. प्रदीप पाटील बिनविरोध निवड करण्यात आली. महेश पाटील यांनी मागील महिन्यात सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदी टोप येथील डॉ. प्रदीप पाटील यांची निवड...
इचलकरंजी (प्रतिनिधी) : मलमल कापडाला बाजारपेठेत योग्य भाव नसल्याने यंत्रमागधारकांना उत्पादन खर्च व विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे व आर्थिक नुकसानाची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे मलमल कापडास योग्य भाव मिळावा म्हणून...