दादांना ‘खाती’ समजली नाहीत ! : हसन मुश्रीफ यांची उपोधिक टोला (व्हिडिओ)

0
44

सत्तेत असताना चंद्रकांतदादांना आपल्याकडची खात्यांची खाती कळली नाही. तर त्यांना राज्य बँकेचा कारभार कसा कळणार असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.