कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांचा प्रश्न दोन टप्प्यात सोडवावेत. तसेच फेरीवाल्यांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीमध्ये केले.