जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल लवकरच ! : ना. हसन मुश्रीफ

0
81

जिल्हा परिषद पदाधिकारी बदल, निधी, अधिवेशनातील निर्णय आणि कोरोना साहित्य खरेदी घोटाळा याबाबत ना. हसन मुश्रीफ यांनी आपली मते स्पष्ट केली.