चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी झालाय… : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

0
57

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.