…मग चंद्रकांतदादा १२ वर्षे गोट्या खेळत होते का ? : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

0
48

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार मेळावा कोल्हापुरात पार पडला. या मेळाव्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खरमरीत टीका केली.