‘गोकुळ’ची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढणार : ना. हसन मुश्रीफ

0
119

जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा बँकेमध्ये जसे आम्ही एकत्र आहोत त्याप्रमाणेच ‘गोकुळ’साठीही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार असल्याचे ना. हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.