आपण पवारसाहेबांचे मावळे… दिल्लीवर झेंडा फडकवू या ! : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

0
100

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू सांस्कृतिक मंदिरमध्ये व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले होते. या वेळी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिल्लीवर झेंडा फडकविण्याबाबतची शपथ घेण्याचे आवाहन केले.