महापालिकेच्यावतीने क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन…

0
17

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला उपआयुक्त शिल्पा दरेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपशहर अभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता  प्रमोद बराले, कर्मचारी उपस्थित होते.