गोकुळ निकाल अपडेट : पाचव्या फेरीअखेर विरोधी गटाची घौडदौड कायम, १३ उमेदवार आघाडीवर…

0
919

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी आघाडीची घोडदौड कायम आहे. सत्ताधारी गटाची जबरदस्त पीछेहाट झाली आहे. सर्वसाधारण गटासाठीच्या १६ जागांसाठी मतमोजणी सुरू असून चौथ्या फेरीप्रमाणे पाचव्या फेरीअखेरही विरोधी आघाडीतील १३, तर सत्ताधारी गटाचे ३ उमेदवार आघाडीवर आहेत.

सर्वसाधारण गटातील एकूण १६ जागांसाठी ३३ उमेदवारांनी निवडणूक लढवली. पाचव्या फेरीअखेर विरोधी गटाचे १३ तर सत्ताधारी गटाचे ३ उमेदवार आघाडीवर आहेत.