‘ॲस्टर आधार’चा उपक्रम गरीब रुग्णांसाठी लाभदायी : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

0
89

‘ॲस्टर आधार’ हॉस्पिटलतर्फे गरजू रुग्णांसाठी मोफत सिटी स्कॅनची सोय करण्यात आली आहे. या मशीनचा लोकार्पण सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.