जिल्ह्यात चोवीस तासात चार जणांना कोरोनाची लागण…

0
157

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक झाले असून २ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ०, कागल – १करवीर – १, पन्हाळा – ०, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – १, नगरपरिषद क्षेत्र (इचलकरंजी)  इतर जिल्हा व राज्यातील  अशा ४ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०६, ७७६ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ००, ९५३

मृतांची संख्या, ७९६

उपचार सुरू असलेले रुग्ण –  २७