महापालिकेच्यावतीने माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

0
64

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज (शुक्रवार) शास्त्रीनगर येथील लालबहाद्दुर शास्त्री यांच्या पुतळयास महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जसनंसर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, नागरिक उपस्थित होते.