कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल दादोबा आवळे यांचे आज (शनिवार) सकाळी खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना कोरोनामुळे निधन झाले.