गडमुडशिंगी ग्रामपंचायतीवर शेतकरी विकास आघाडीचा झेंडा…

0
99

करवीर (प्रतिनिधी) : गडमुडशिंगी येथे तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी शेतकरी विकास आघाडीला सतरा पैकी ११ ठिकाणी विजय प्राप्त झाली आहे. तर न्यू वाडदेमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत. तर तामगावमध्ये काँग्रेस प्रणित आघाडीला १३ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत.