यश, राजकारण आणि मल्टीस्टेटसारख्या मुद्द्यांवर ‘गोकुळ’च्या डॉ. घाणेकर यांची विशेष मुलाखत (व्हिडिओ)

0
124

गोकुळच्या यशाचे रहस्य काय ?
मल्टीस्टेट कितपत फायद्याचं ?
गोकुळमध्ये राजकारण कितपत होतंय ?
गोकुळचे २०२१ चे व्हिजन काय ?

यांसारख्या विवध प्रश्नांवर काय म्हणाले गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. डी. व्ही. घाणेकर पहा विशेष मुलाखत ‘लाईव्ह मराठी’वर…