महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा ! : ना. एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

0
128

कोल्हापूर दौऱ्यावर आलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन ना. शिंदे यांनी केले.