जीवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट वापरू नका : डॉ. प्रशांत अमृतकर (व्हिडिओ)

0
135

करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी तरुणांनी यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट वापरू नये असा सल्ला ‘लाईव्ह मराठी’च्या विशेष मुलाखतीत दिला.