आ. चंद्रकांत जाधव यांची शिष्टाई ; फेरीवाला – प्रशासन संघर्ष टळला (व्हिडिओ)

0
40

महाद्वार रोड परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी आ. चंद्रकांत जाधव यांनी केलेल्या शिष्टाईमुळे प्रशासन आणि फेरीवाला यांच्यातील संघर्ष तूर्त टळला.