‘शुल्क साधारण, सेवा अनन्यसाधारण’ हेच लोटस हॉस्पिटलचे धोरण : डॉ. निरंजन शहा (व्हिडिओ)

0
66

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संबंध अधिकच दृढ करणे हा उद्देश असून त्यासाठीच लोटस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या जनसाधारण हॉस्पिटलने ‘शुल्क साधारण, सेवा अनन्यसाधारण’ हेच धोरण अवलंबल्याचे चीफ कन्सल्टंट डॉ. निरंजन शहा यांनी स्पष्ट केले.