महापालिकेच्या बजेटमध्ये जनतेच्या महत्त्वाच्या सूचनांना प्राधान्य : डॉ. कादंबरी बलकवडे (व्हिडिओ)

0
98

कोल्हापूर महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये जनतेच्या महत्त्वपूर्ण सूचनांचा समावेश करण्यात येणार असून याबाबत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.