हजारो रुग्णांवरील उपचारासाठी अद्ययावत हॉस्पिटल उभारणार : डॉ. दत्तात्रय चोपडे-पाटील (व्हिडिओ)

0
64

आजपर्यंत हजारो रुग्णांवर होमिओपॅथी औषधांद्वारे यशस्वी उपचार केले आहेत. यापुढेही जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत हॉस्पिटलची उभारणी हेच ‘आमचे व्हिजन’ असल्याचे डॉ. दत्तात्रय चोपडे-पाटील आणि डॉ. पूजा चोपडे-पाटील यांनी सांगितले.