टोपमधून गाढव, डंपर मोर्चाला सुरूवात (व्हिडिओ)  

0
810

टोप (प्रतिनिधी) : ‘मी वडार महाराष्ट्रा’चा  संघटनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा, डंपर, क्रशर व खाण असोसिएशन टोप यांच्यावतीने महसूल विभागाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात गाढव व डंपर मोर्चा काढण्यात आला.  या मोर्चाला गंगारामनगर बस स्टॉपपासून  आज सकाळी (सोमवार)  सुरूवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.