कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी युएईमध्ये झालेली आयपीएल यंदा थेट स्टेडियममध्ये जाऊन बघता येणार आहे. आयपीएलच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमधील सूत्रांनी दिली आहे. परंतु, आयपीएलची तारीख आणि ठिकाण यावर अंतिम शिक्कामोर्तब...
चेन्नई (वृत्तसंस्था) : चौथ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव राखून आणि २५ धावांनी दारूण पराभव केला. भारताने पहिल्या डाव्यात १६० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना आर अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकी समोर निभाव...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात टेंबलाईवाडी उड्डाणपूल परिसरात २ फेब्रुवारी २०१४ रोजी पूर्ववैमनस्यातून समीर खाटीक (वय२१), नितीन शिंदे (वय २९) यांचा पाठलाग करून निर्घृण खून केला. याप्रकरणी ९ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू तरुणांना अवैध मार्गाला लावणारी एक टोळी नागाळा पार्क परिसरात वावरत असून या कुख्यात टोळीबरोबर ‘अर्थपूर्ण तडजोड’ करणारी यंत्रणाही कार्यरत असल्याच्या चर्चेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस...
सोलापूर (प्रतिनिधी) : बार्शी येथील भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुक लाइव्ह करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकऱणी पनवेलमधील नंदू उर्फ बाबा पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र...