कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाने गेले दहा महिने लहान मुलांना घरात बसवले आहे. या काळात मुलांचे शाळेत जाणेही बंद असल्यामुळे बरीच मुले मोबाईलच्या विळख्यात सापडली आहेत. घरातील मोठे लोक बाहेर पडू देत नाहीत त्यामुळे मुलांची...
कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील महावितरण उपविभाग कळे अंतर्गत तांदूळवाडी येथील शेतकरी महिलेस पहिल्या मोटर विद्युत कनेक्शनची जोडणी करून देण्यात आली. भारती वसंत आळवेकर असे त्यांचे नाव असून यामुळे आळवेकर कुटुंबीयांतून समाधान व्यक्त होत...
टोप (प्रतिनिधी) : घराच्या जागेवरून झालेल्या मारहाणीत शिरोली पुलाची येथील अशोक नवनाथ जानराव (वय ५७ ) यांचा उपचारादरम्यान आज (मंगळवार) मृत्यू झाला. याबाबत चुलत भाऊ, चुलती, भावजय यांच्यावर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ४ जण कोरोनामुक्त झाले असून गेल्या चोवीस तासात १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच ३७५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता नसतानाही राज्याबरोबर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला लक्षणीय यश मिळाले आहे, असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
त्यांनी म्हटले आहे की, राज्यात...