दिगंबरा, दिगंबरा..! भक्तिमय वातावरणात गडहिंग्लजमध्ये दत्त जयंती (व्हिडिओ)

0
182

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  कोरोना संसर्गामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे गडहिंग्लज बसस्थानक येथील  दत्त मंदिरामध्ये सायंकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी जन्मकाळ सोहळा भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.