राज्य सरकारचा नारा – ‘तुमचं कुटुंब, तुमची जबाबदारी..’ : धनंजय महाडिक (व्हिडिओ)

0
75

कोल्हापुरात झालेल्या ‘पदवीधर’ निवडणुकीच्या भाजपच्या प्रचार मेळाव्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्य सरकारला खरमरीत टोला लगावला.