पालकमंत्र्यांना सत्तेचा गैरवापर करून चांगल्या संस्था मोडायच्यात ! : धनंजय महाडिक (व्हिडिओ)

0
267

सत्तेचा गैरवापर करून पालकमंत्र्यांनी गोकुळ, राजाराम कारखाना यांसारख्या चांगल्या चाललेल्या संस्था मोडण्याचा प्रयत्न चालवला असल्याची टीका माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.