…मग आम्ही जगायचं कसं ? : इव्हेंट, केटरिंग, लायटिंग व्यावसायिकांचा सवाल (व्हिडिओ)

0
40

विविध मागण्यांसाठी जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेशन व्यावसायिकांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सहभागी झालेल्या व्यावसायिकांनी सरकारला संतप्त सवाल केला.