महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘केएमटी’ कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला.