कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४५२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११जणांचे मृत्यू झाले असून ५३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र८५, आजरा – १०, भुदरगड – ०, चंदगड- १३, गडहिंग्लज- ३६, गगनबावडा – ०, हातकणंगले – ५४, कागल – २१करवीर- ७६, पन्हाळा – १९, राधानगरी – २, शाहूवाडी – ९, शिरोळ – ४१, नगरपरिषद क्षेत्र७५, इतर जिल्हा व राज्यातील – ११ अशा ४५२ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ९७, ६९० 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ८६, ५५५

मृतांची संख्या , ५५०

उपचार सुरू असलेले रुग्ण,५८५