मुंबई (प्रतिनिधी) : मौनी रॉय ही बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करीत असते. मौनीचे हे फोटो पोस्ट करताच व्हायरल होतात. मौनीने आता पुन्हा बोल्ड फोटो शेअर केले आहेत. मौनीने शर्ट आणि रिप्ट जीन्समध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनीचा ओपन शर्ट लूक दिसत आहे. तिनं ऑलिव्ह ग्रीन कलरचा शर्ट घातला आहे. अगदी सेलेब्रिटिपासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येकजण तिच्या फोटोंवर कमेंट करत आहे.