राजेंद्रनगरात सिलिंडर गॅसचा स्फोट

0
86

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेंद्रनगरात सिलिंडर गॅसचा स्फोट होऊन दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (रविवार) सकाळी घडली. या स्फोटात घराची भिंत कोसळली आहे. तर प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर पडले. त्यामुळे येथे काहीकाळ भीतीचे वातारण पसरले होते.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…