कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज ( गुरूवारी) दिवसभरात १० जणांनी कोरोनावर मात केली. गेल्या चोवीस तासात आणखी ८ जणांना कोरोनाची बाधा झाली.

आज एकही मृत्यू नाही. तसेच ९५४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये बाधितमध्य कोल्हापूर शहरातील ५, कागल तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील दोघांचा सामावेश आहे.
एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,१४०.

डिस्चार्ज – ४८,२७७.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १३२.

मृत्यू – १७३१.