कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ९५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ३ मृत्यू झाले असून १०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र२९, आजरा, भुदरगड, चंदगड – १, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – १६, कागल – ६करवीर – ११, पन्हाळा – १, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – ८, नगरपरिषद क्षेत्र १९  इतर जिल्हा व राज्यातील अशा ९५ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, ३१४ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९८, ४७६

मृतांची संख्या, ७३३

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , १०५