जिल्ह्यात चोवीस तासात ‘७२३’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

0
108

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून ४२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र३११, आजरा११, भुदरगड, चंदगड – ३, गडहिंग्लज१५, गगनबावडा – १, हातकणंगले – ५३, कागल – १९करवीर – ८३, पन्हाळा – २२, राधानगरी – १८, शाहूवाडी३४, शिरोळ – ४१, इचलकरंजीसह नगरपरिषद क्षेत्र७६,  इतर जिल्हा व राज्यातील२९  अशा ७२३ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, १४, १९१ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०३, ८३३

मृतांची संख्या, ८२२

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ४५३६