जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

0
46

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६, आजरा – २१, भुदरगड – १९, चंदगड- १, गडहिंग्लज- ३३, गगनबावडा – ०, हातकणंगले – ८९, कागल – ३९,  करवीर- १०९, पन्हाळा – ३२, राधानगरी – १०, शाहूवाडी – ८, शिरोळ – ७०, नगरपरिषद क्षेत्र – ५८, इतर जिल्हा व राज्यातील – ८ अशा ६८३ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ९२, ५८८ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ७९, ८२६

मृतांची संख्या, ४०३

उपचार सुरू असलेले रुग्ण, ३५९