जिल्ह्यात मागील चोवीस तासात ‘५७६’ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

0
136

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ५७६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला असून ३६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र३१२, आजरा, भुदरगड, चंदगड – ७, गडहिंग्लज१२, गगनबावडा – ३, हातकणंगले – २७, कागल – ४करवीर – ७५, पन्हाळा – १४, राधानगरी – ६, शाहूवाडी, शिरोळ – २५, इचलकरंजीसह नगरपरिषद क्षेत्र,  इतर जिल्हा व राज्यातील१४  अशा ५७६ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, १२, ७४२ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०३, ०४४

मृतांची संख्या, ८१८

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ३८८०