कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील चोवीस तासात ५१४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून ५०२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४७, आजरा – १६, भुदरगड – ०, चंदगड – ४, गडहिंग्लज – २४, गगनबावडा – १, हातकणंगले – ७०, कागल – १८,  करवीर – १००, पन्हाळा – ३१, राधानगरी – ३, शाहूवाडी – ३२, शिरोळ – ९०, नगरपरिषद क्षेत्र – ७०, इतर जिल्हा व राज्यातील – ८ अशा ५१४ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण , ९९, ८८६ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या , ९०, ०२२

मृतांची संख्या , ५९१

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ,२७३