कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ जणांचे मृत्यू झाले असून ७७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र९३, आजरा – १२, भुदरगड – २, चंदगड- २, गडहिंग्लज- ७, गगनबावडा – ०, हातकणंगले – ६१, कागल – ३३करवीर- ९७, पन्हाळा – ३३, राधानगरी – ७, शाहूवाडी – ३०, शिरोळ – ५१, नगरपरिषद क्षेत्र५८, इतर जिल्हा व राज्यातील अशा ४९३ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ९८, १८३ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ८७, ३३१

मृतांची संख्या, ५५७

उपचार सुरू असलेले रुग्ण,२९