कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४९० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज (रविवार) दिवसभरात एकाचा मृत्यू झाला असून १३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र –  २९९, आजरा, भुदरगड, चंदगड – १, गडहिंग्लज, गगनबावडा, हातकणंगले – १६, कागल – ७करवीर – ३४, पन्हाळा – १७, राधानगरी – १४, शाहूवाडी, शिरोळ – १५, नगरपरिषद क्षेत्र६०  इतर जिल्हा व राज्यातील१५  अशा ४९० जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, १०, १४५ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०१, ७४६

मृतांची संख्या, ८०४

उपचार सुरू असलेले रुग्ण –  २५९५