कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ४ मृत्यू झाले असून ९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र२५, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ५, कागल – १करवीर – ३, पन्हाळा – ०, राधानगरी – २, शाहूवाडी, शिरोळ – ३, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील  अशा ४६ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, ८५५ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९९, ५५१

मृतांची संख्या, ७६३

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ५४१