जिल्ह्यात चोवीस तासात ४१६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

0
99

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४१६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात चौघांचा मृत्यू झाला असून ४६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र२०२, आजरा१२, भुदरगड, चंदगड – ११, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – २७, कागल – ४करवीर – ३५, पन्हाळा – ९, राधानगरी – २, शाहूवाडी, शिरोळ – २२, इचलकरंजीसह नगरपरिषद क्षेत्र६७,  इतर जिल्हा व राज्यातील१८  अशा ४१६ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, १५, ०९६ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०४, ७८७

मृतांची संख्या, ८२८

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ४४८१