कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३६९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज दिवसभरात मृत्यू निरंग झाले असून ६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र –  १९, आजरा, भुदरगड, चंदगड – ४, गडहिंग्लज, गगनबावडा , हातकणंगले – ३०, कागल – २करवीर – १७, पन्हाळा – ५, राधानगरी – ६, शाहूवाडी२४, शिरोळ – ११, नगरपरिषद क्षेत्र४३  इतर जिल्हा व राज्यातील  अशा ३६५ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०९, २३१ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०१, ४३६

मृतांची संख्या, ८०२

उपचार सुरू असलेले रुग्ण –  १९९३